शहर

रियाजभाई शेख यांची बागेची वाडी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी निवड…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

येथील एका सामान्य कुटुंबातील तसेच अल्पसंख्याक समाजातील उमदे व्यक्तीमत्व असलेले आणि बागेची वाडी ग्रामपंचायत चे सदस्य असलेले रियाजभाई शेख यांची बागेची वाडी ग्रामपंचायत च्या “उपसरपंच” पदी निवड झाल्याची माहिती टाइम्स 9 चे आमीर मोहोळकर यांनी दिली…

रियाजभाई शेख यांची “उपसरपंच” पदी निवड झाल्या नंतर त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले की,मोहिते पाटील कुटुंबाने माझ्यावर विश्वास ठेवत जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारी ला सार्थ पणे पार पाडणार असुन जनतेच्या विकासाचे धोरण राबविणार असल्याचे ते म्हणाले…

रियाजभाई शेख यांची उपसरपंच पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वच समाज घटकातून अभिनंदन होताना दिसत आहे…

त्यांच्या पुढील वाटचालीसाठी टाइम्स 9 न्यूज नेटवर्क च्या हि अनेकानेक शुभेच्छा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button