प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा व तालुका निवडी जाहीर

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम येथे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते व महिला जिल्हा अध्यक्ष विजया कर्णवर यांच्या उपस्थितीत निवडी जाहीर करण्यात आल्या.
सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी
शिवाजी पांडुरंग मोरे.
सोलापूर जिल्हा सचिव पदी
प्रमोद बबन राऊत
सोलापूर जिल्हा सहसचिव पदी
मारुती दादा शिंदे.
सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी
नौशाद मुलाणी
माळशिरस तालुकाध्यक्ष पदी
शशिकांत कडबाने
माळशिरस तालुका उपाध्यक्ष पदी
किरण येडगे
माळशिरस तालुका सचिव पदी
रमेश साळवे
अकलूज शहराध्यक्ष पदी
किशोर इनामदार
अकलूज शहर उपाध्यक्ष पदी
अजय लांडगे
करमाळा तालुका सचिव पदी
मोहित लक्ष्मण बागडे
करमाळा तालुका सल्लागार पदी
अंगद भांडवलकर
सहसल्लागार पदी
हर्षवर्धन गाडे (केम)
(केम) सहसल्लागार पदी
सुनील चांदणे
माढा तालुकाध्यक्ष पदी
गणेश रिकिबे
कुर्डूवाडी माढा तालुका उपाध्यक्षपदी
सुनील चेळेकर (मंगळवेढा)
रवी ढोबळे
सोलापूर शहराध्यक्ष पदी
इस्माईल पठाण
बार्शी तालुकाध्यक्ष
कन्हैया लांडगे
अकलूज शहर सचिव पदी
प्रमोद राऊत
टेंभुर्णी सचिव
शिवाजी मोरे (जेऊर)
माढा तालुका सरचिटणीस पदी
संतोष पांढरे (मोडनिंब)
माढा तालुका सल्लागार पदी
युवराज जगताप
करमाळा तालुका अध्यक्षपदी
प्रवीण अवचड
करमाळा शहर उपाध्यक्षपदी
मारुती शिंदे (भांबुर्डी )
करमाळा तालुका सहसचिवपदी
संदीप भागवत
कुर्डूवाडी कार्याध्यक्षपदी
गणेश करमाळकर
अकलूज सहसचिवपदी
प्रवीण सावंत
सांगोला तालुकाध्यक्षपदी
सुनील चेळेकर
मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी
या निवडी जाहीर करण्यात आल्या.



