महाराष्ट्र
अकलूज मध्ये वक्रतुंड गणेशोत्सव मंडळाची चर्चा.

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलूज जुना पोलीस स्टेशन शेजारी वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ गेली दहा वर्ष अविरतपणे सामाजिक कार्य करत गणेशोत्सव साजरा करत आहे.2015 साली मंडळाचे अध्यक्ष सोनू मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ स्थापन झाले.
दर वर्षी भव्य दिव्य कलाकृती साकारून गणेशोत्सव साजरा केला जातो मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक काम लहान शालेय मुला-मुलींना वह्यावाटप अन्नदान असे विविध प्रकारचे सामाजिक काम मंडळाच्या माध्यमातून होत असते. अकलूज मध्ये या वक्रतुंड गणेश उत्सव मंडळाची चर्चा चालू असुन जनतेतून मंडळाचे कौतुक होत आहे.



