महाराष्ट्र
सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक तात्यासाहेब काटकर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक पतसंस्था मर्यादित बाळे,सोलापूर चे संचालक व सदाशिवराव माने विद्यालय,अकलूज येथील उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक तात्यासाहेब काटकर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला…
प्राध्यापक तात्यासाहेब काटकर यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाल्याने अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे सभापती संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी आनंद व्यक्त करत पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या….
प्राध्यापक तात्यासाहेब काटकर यांना पुरस्कार मिळाल्याने सवर्च स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे…