शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजची यशस्वी परंपरा कायम…12 वी च्या परीक्षेत हि मुलीच हुशार…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499
2024/25 मध्ये एच एस सी बोर्डा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये राज्यासह अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळातील सदाशिवराव माने विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी डंका वाजवत घवघवीत यश संपादन केले आणि फेब्रु.2024/25 मध्ये हि एच.एस.सी.निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली…
विज्ञान शाखा 99.73%,कला शाखा 85.71%,आणि वाणिज्य शाखेतील 100% विद्यार्थ्यांनी बाजी मारली…

विज्ञान शाखेतील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे
कु.बागवान सानिया नजीर 94.50 प्रथम क्रमांक
कु.निंबाळकर मुग्धा मुकेश 92.30 द्वितीय क्रमांक
कु.शिकारे आदिती बळीराम 90.17 तृतीय क्रमांक
कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे…
कु पवार सुमित्रा अनिल 81.67 प्रथम क्रमांक
कु सय्यद मेहेर चांद 76.67 द्वितीय क्रमांक
कु पताळे नेहा महादेव 72.67 तृतीय क्रमांक
वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक खालील प्रमाणे
कु पिसे प्राजक्ता मारुती 87.50 प्रथम क्रमांक
कु शिंगटे भाग्यश्री पांडुरंग 87.00 द्वितीय क्रमांक
कु पिसे स्नेहा महादेव 86.83 तृतीय क्रमांक
व्यवसाय विभाग
कु रणे स्वाती संतोष,पवार वैष्णवी महेंद्र आणि दांगट साक्षी आगतराव पीक विज्ञान पेपर -2 विषयात बोर्डात 100 पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांकाने यशस्वी…

संस्थेचे तज्ञ संचालक जयसिंह तथा बाळदादा शंकरराव मोहिते पाटील,संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील,संचालिका कु स्वरूपाराणी मोहिते पाटील,सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे,सर्व संचालक मंडळ,सर्व प्रशाला समिती सदस्य,प्राचार्य अमोल फुले,उपप्राचार्य संजय शिंदे,उपप्राचार्य विनायक रणनवरे व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले…



