महाराष्ट्र
अकलूज येथील हाजी चाँदशहा कासमशहा काझी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन…

🎯 अकलूजच्या मुस्लिम दफनभूमीत होणार अंतिम संस्कार…
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
अकलूज येथील प्रख्यात उद्योगपती आणि बाबा शुज या फर्म चे ओनर हाजी चाँदशहा कासमशहा काझी यांचे प्रदीर्घ आजाराने पुणे येथे निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय 82 वर्षाचे होते…

त्यांच्या पश्चात पाच मुली,एक मुलगा,सून,जावई,नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांचा दफनविधी अकलूज येथील मुस्लिम कब्रस्तान येथे करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव इर्शादभाई काझी यांनी टाइम्स 9 शी बोलताना दिली…
अत्यंत मन मिळावू स्वभावाचे हाजी चांदशहा काझी हे महाराष्ट्र राज्य काझी समाज सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष शफीभाई काझी आणि महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष समीरभाई काझी यांचे चुलते होते…



