वडूज मध्ये ऊर्स निमित्त काढण्यात आलेल्या झेंड्याच्या मिरवणूकित वाजली तुतारी….

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
दरवर्षी प्रमाणे वडूज मधील हजरत सिध्दीलाल शाह बाबा यांचा ऊर्स २० एप्रिल रोजी मोठ्या थाटात साजरा होत आसतो.गेली ४ वर्षे ऊर्स हा कोरोना च्या महाभयंकर कालावधीत आणि रमजान महिण्यात येत आसल्या कारणाने साजरा करता आला नाही .
४ वर्षे नंतर काल २० एप्रिल रोजी वडूज मध्ये हजरत सिध्दीलाल शाह बाबा यांचा ऊर्स पार पडला संध्याकाळी ६ वाजत झेंड्याच्या मिरवणूकिची सुरूवात झाली माजी पंचायत समिती सदस्य श्री नंदकुमार गोडसे भैय्या व वडूज मुस्लिम जमात चे जेष्ठ सदस्य यांचे हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणूकिची सुरूवात करण्यात आली..

मिरवणूक वडूज मधील मुलानवाडा ह्या ठिकाणी आल्या नंतर सोलापूर जिल्हा परीषद चे माजी जिल्हा परीषद अध्यक्ष मा.मदनदादा मोहिते पाटील. अखिल भारतीय राष्ट्रीय कॅांग्रेस चे सदस्य मा. रणजीत सिंह देशमुख भैय्या साहेब. माजी कोकण अयुक्त मा.प्रभाकर देशमुख साहेब.वडूज नगरपंचायतीचे कार्यसम्राट माजी कार्यकारी नगरसेवक मा.डॅां.प्रशांत गोडसे. कार्यकारी नगरसेवक संजय गोडसे.राष्ट्रवादी युवक कॅांग्रेस चे जिल्हा अध्यक्ष मा. मकरंद बोडके. कॅांग्रेस चे राजूभाई मुलाणी. इतर मान्यवरांनी झेड्याच्या मिरवणूकिला भेट देऊन श्रीफळ वाढवून झेंड्याला नमस्कार करत भेट दिली हजरत सिध्दीलाल शाह बाबा ऊर्स कमिटी तर्फे मान्यवरांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले..
वडूज गावा मध्ये काल झेड्यांच्या मिरवणूकिमध्ये सर्वांनी सर्व जाती धर्मातील लोकांनी उपस्थित राहून झेंड्याचे दर्शन घेवून ऊर्स मध्ये उपस्थित राहून सहभाग घेत या निमित्ता ने पु्न्हा एखदा वडूज मध्ये हिन्दू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक घडून आलेले आहे..

ऊर्स कमिटी चे कार्याध्यक्ष-ईम्रान बागवान.
अध्यक्ष- शकिल मुल्ला.उपाध्यक्ष- शिराजभाई शिकलगार.खजिनदार-इसाकभाई मुल्ला.सचिव-मुबारक शिकलगार तसेच संचालक. दाऊदभाई मुल्ला. अमिनभाई मुल्ला. बरकतभाई मुल्ला.समिरभाई अत्तार.बाकूभाई मुल्ला.महमंदभाई मुल्ला. आय्याजभाई मुल्ला.मन्सूर पिंजारी.जमीर शेख. अल्ताफ मुजावर. दिलावर मुल्ला. शाकिर शेख. निसार अत्तार. सद्दाम मुल्ला. सादीक मुल्ला. मन्सूर मुल्ला. इब्राहिम मनेर.इम्रान मुल्ला. जाकिर डांगे. सोहेल मुल्ला.निसार मुल्ला. टिपू मुल्ला.शेरखान डांगे. मुन्ना नजीर मुल्ला आणि ग्रीन टायगर ग्रुप वडूज चे सर्व सदस्य.. यांनी परिश्रम घेत ऊर्स पार पाडण्यासाठी खुप परिश्रम घेतले..
जेष्ठ संचालक- कमुशेठ मुल्ला. सिकंदर मुल्ला. शरीफभाई अत्तार. नासीर डांगे.
मौलान- नूरमहंमद हसनजान सय्यद. यांच्या हस्ते दुवॅा पठण वगैरे सर्व विधी पार पाडण्यात आला.
मिरवणूकिचे खास आकर्षण सुप्रसिध्द लोकप्रिय गंधर्व बॅंन्ड खोडशी हे होते..



