बजमें अनवारे सुफिया मदरसा येथे झेंडावंदन कार्यक्रम मोठया उत्साहात…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
अकलुज येथील बजमे अनवारे सुफिया ट्रस्ट च्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त झेंडा वंदन व कवायत करण्यात आले,ट्रस्टचे उपाध्यक्ष हाजी दादाभाई मोहोळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले…

या वेळी ट्रस्ट चे सेक्रेटरी युसुफ (बाबा) शेख बजमें अनवारे ट्रस्ट चे ट्रस्टी जाफर काजी यांच्या सह लालखान पठाण,बालू सय्यद,खलील तांबोळी,जुबेर दुरुगकर,मुख्तार बागवान,इमरान बागवान,समिर काझी,अकलुज ग्राम पंचायत मा.मेंबर अनवर बागवान,मोहसिन शेख,मुबारक नदाफ,इब्राहिम शेख,लतीफ पटेल उपस्थित होते…
तसेच येथील अकलुज उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर,महिला कर्मचारी व बजमे अनवारे सुफिया मदरसा मधील मौलाना व शिक्षक वर्ग उपस्थित होते…
या वेळी ९ वी १० वी मधील यशस्वी मुलांचा सत्कार करण्यात आला आणि आलेले प्रमुख पाहुने व विद्यार्थी यांना जीलेबी,खाउ,वाटप करण्यात आले…



