करमाळा न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहमय वातावरणात साजरा

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
संजय पपू सावंत नगर सेवक करमाळा नगर पालिका यांचा हस्ते ध्वजारोहन संपन झाला तसेच सत्कार
अजीम हैदरबेग मोगल संस्थापक अध्यक्ष न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूल करमाळा यांनी केला .

कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे इब्राहिम मुजावर सर सन राईझ इंग्लिश स्पीकिंग कोर्स, किरण किरवे सर माजी प्रोपेसर कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा, जमीर सय्यद अध्यक्ष जामा मस्जिद आणी सकल मुस्लिम समाज करमाळा , सोयल पठाण शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सादिक नालबंद इम्रान शेख, हैदरबेग मोगल उपाध्यक्ष न्यू इरा इंग्लिश मिडीयम स्कूल, सय्यदआली मुजावर इमाम आयेशा मस्जिद, जाकीर भाई पठाण मोहसीन नालबंद ,इम्रान पठाण नदीम बागवान. इत्यादी उपस्थित होते
किरवे सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणी शाळेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वतंत्र दिवसाच्या निमित्ताने शाळेत राबविलेल्या वेगवेगळ्या स्पर्धा आणि खेळ या मध्ये जे विजेते झालेले आहे त्या मुलांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. मोगल मॅडम यांनी केली.सूत्र संचालक सौ. सोनाली जोशी मॅडम ने केले आणी कार्यक्रमाचे आभार सौ. दारूवाले मॅडम यांनी म्हणाले.एकंदर पाहता करमाळा येथील न्यू ईरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साह तसेच आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला



