महाराष्ट्र

जनसुविधा व नागरी सुविधा मधुन माळशिरस तालुक्यासाठी 2 कोटी 21 लाख 70 हजार रुपये मंजूर

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

जनसुविधा योजनेतून 34 कामाना 1कोटी 72लाख 70हजार
व नागरी सुविधा योजनेतुन 8 कामाना 49लाख रुपये असे एकुण 2कोटी21लाख 70हजार प्रशासकीय मान्यता
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते साहेब यांच्या प्रयत्नातून जनसुविधा व नागरी सुविधा मधुन खालील गावांना विविध कामांसाठी निधी मंजुर
जनसुविधा योजनेतून
1)वाघोली 3 कामे 11 लाख 20 हजार,
2)वाफेगावं 1 काम 2 लाख 50 हजार,
3)विठ्ठलवाडी 1 काम 2 लाख 50 हजार,
4)लवंग 2 कामे 12 लाख 50 हजार,
5)यशवंतनगर 2 कामे 15 लाख,
6)कोंडबावी 1 काम 5 लाख,
7)शिंदेवाडी 2 कामे 8 लाख,
8)तांबेवाडी 1 काम 3 लाख,
9)इस्लामपूर 1 काम 3 लाख, 10)मोरोची 1 काम 3 लाख,
11)गिरझणी 1 काम 5 लाख,
12)बोडले 1 काम 5 लाख,
13)चौडेश्वरवाडी 1 काम 10 लाख,
14)रेडे 1 काम 5 लाख,
15)दहिगाव 1 काम 5 लाख,
16)पिरळे 1 काम 5 लाख,
17) कन्हेर 1 काम 5 लाख,
18) मांडवे 1 काम 5 लाख,
19)सदाशिवनगर 2 कामे 10 लाख,
20)डोंबाळवाडी( कु) 1 काम 5 लाख,
21)बागार्डे 1 काम 5 लाख,
22)गिरवी 1 काम 5 लाख,
23)एकशिव 1 काम 5 लाख,
24)मारकडवाडी 1 काम 5 लाख,
25)कुरबावी 1 काम 5 लाख,
26)कळंबोली 1 काम 5 लाख,
27)तामसिदवाडी 1 काम 7 लाख,
28माळीनगर 1 काम 10लाख
नागरी सुविधा योजनेतुन

29)बोरगावं 1 काम 4 लाख,
30)मांडवे 2 कामे 13 लाख,
40)दहिगाव 1 काम 4 लाख,
45)तांदूळवाडी 1 काम 5 लाख,
46)फोंडशिरस 1 काम 5 लाख,
47)यशवंतनगर 1 काम 10 लाख,
48)संग्रामनगर 1 काम 8 लाख,
अशा तालुक्यातील एकूण 42कामाना 2कोटी 21लाख 70हजार रुपये कामांना प्रशासकीय मान्यता भेटलयाची माहिती दिली व उर्वरित प्रस्तावित कामांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मंजूर होईल अशी माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button