राजकीय पदाधिकारी म्हणून काम करीत असताना सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार,भरत अवताडे

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
राजकीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना सामाजिक कार्यात आघाडीवर राहून हे काम करताना सर्व पक्षातील मित्र मंडळाला बरोबर घेऊन समाजाचे प्रश्न सोडवतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे अध्यक्ष करमाळा तालुका भरत अवताडे यांनी व्यक्त केले
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते भरत अवताडे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी सुभाष अण्णा सावंत गटाचे नेते श्री सुनील बापू सावंत
युवा नेते मानसिंगराव खंडागळे
उद्योगपती दिनेश घोलप
प्राध्यापक अशोक नरसाळे
पत्रकार नासिर कबीर
नागेश राव शेंडगे पाटील
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील
जेऊर शहर प्रमुख बाळासाहेब करचे
युवा सेना जिऊर शहर प्रमुख महादेव सूर्यवंशी
रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण
आधी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना प्राध्यापक अशोक नरसाळे म्हणाले की माणसाला आयुष्यात चार जीवाचे मित्र पाहिजे आहेत की अशा मित्रांजवळ आपण सगळ्या गोष्टी अडचणी शेअर करू शकतो
अन्यथा मानसिक दबा वाढू शकतो
भरत अवताडे यांनी प्रत्येक गटातटात आपले मित्र तयार केले आहेत
यावेळी बोलताना पत्रकार नासिर कबीर
मनाली की भरत अवतडे अनेकांना मदत करतात पण त्याचे प्रसिद्धी करत नाहीत
यावेळी अवताडे म्हणाले की माझे सर्व गटातटात मित्र आहेत राजकारण वेगळे मैत्री वेगळी मी जपत आहे
शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात प्रचंड समाजसेवेची जाळ उभे राहिले आहे याचा मला अभिमान आहे



