महाराष्ट्र

अखेर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा राजीनामा मंजूर

उपसंपादक – हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी अखेर राजीनामा मंजूर केला आहे याबाबतची माहिती राष्ट्रपती भावनाकडून देण्यात आली असून आता महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले महापुरुषां बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर विरोधी पक्षाने राज्यपाल भगतसिंग कोशारी
यांच्या विरोधात आवाज उठवला होता आणि त्यांना राज्यपाल पदावरून पदमुक्त करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती त्यानंतर राज्यपालाने राष्ट्रपतीकडे पदमुक्त करावी अशी मागणी केली होती त्यामुळे शेवटी राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button