शहर

वाघोली तालुका माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

दैवत कुळवाडीभूषणबहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज* यांची 393 वी जयंती महोत्सव निमित्त वाघोली तालुका माळशिरस येथे वीज कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
सकाळी 9:00 वाजता रक्तदान शिबिर
सायंकाळी 6:30 व्याख्यान (व्यसनमुक्ती)
दिनांक 19/02/2023
सकाळी 9:00 वाजता छत्रपती राजे यांना अभिषेक
स.9;30 वा. मुलांचं भाषणे
दू.12 वाजता अकलूज रॅली
संध्याकाळी 5 वा. मिरवणुक
सायं 6:30वा. ॲड.वैशाली डोळस, मराठा सेवा संघ,औरंगाबाद यांचे व्याख्यान

तरी सर्व बहुजन शिवभक्तांनी व महिलांनी वेळेवर उपस्थित रहावे आसे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button