महाराष्ट्र

शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक गणेश पाटील यांची बिनविरोध निवड…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधि,टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
9890299499

माळशिरस तालुक्यातील उंबरे वेळापूर विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी गणेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

नवनियुक्त चेअरमन गणेश पाटील हे युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून सबंध माळशिरस तालुक्यात ओळखले जातात,त्यांच्या या निवडीने उंबरे वेळापूर येथील मोहिते पाटील गटाच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला…

उंबरे (वेळापूर) विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था उंबरे (वेळापूर) या संस्थेची चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक दिनांक 19/ 6 /2024 रोजी सकाळी 11 वाजता संस्थेच्या कार्यालयात पार पडली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी.बी.जाधव सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,अकलूज, तसेच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलापूर शाखा,नेवरे या शाखेचे शाखाधिकारी पाटील साहेब,बँक इन्स्पेक्टर म्हणून आर.बी. भोसले साहेब उपस्थित होते.

सदर निवडीमध्ये माननीय
श्री गणेश लक्ष्मण पाटील
यांची चेअरमन पदी आणि श्री हनुमंत चांगदेव कोळी
यांची व्हाईस चेअरमनपदी
बिनविरोध निवड करण्यात आली….
या निवडीसाठी
श्री पोपट बापू भोसले संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,अकलूज
श्री सिद्धेश्वर भोसले माजी चेअरमन
श्री विठ्ठल थिटे माजी व्हाईस चेअरमन
श्री हरिदास भोसले ज्येष्ठ नागरिक
श्री ज्ञानेश्वर भोसले तंटामुक्ती अध्यक्ष
श्री सचिन पवार संचालक
श्री सोमनाथ केचे संचालक
श्री सतीश मोरे संचालक
श्री राजू थिटे संचालक
श्री रामचंद्र थिटे ज्येष्ठ नागरिक
श्री शंकर भोसले
श्री संजय चौगुले
श्री विनायक गुरव
श्री तुकाराम भोसले
श्री हनुमंत पाटील
श्री महावीर पाटील
श्री हरिदास गायकवाड माजी चेअरमन
श्री दत्ता गायकवाड
श्री विठ्ठल जाधव
श्री अमोल केचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष
श्री प्रमोद चव्हाण
श्री दादासाहेब कोळी
श्री भीमराव पाटील
श्री पांडुरंग पाटील
श्री लक्ष्मण हुबाले
श्री सिद्धेश्वर थिटे
श्री गणेश भोसले
श्री सुनील भोसले ग्रामपंचायत सदस्य
श्री सुनील थिटे माजी ग्रामपंचायत सदस्य इत्यादी सर्वजण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button