शहर

संग्राम नगर ग्रामपंचायत सरपंच पदी अजित रेवंडे सर उपसरपंच पदी अशा सावंत यांची बिनविरोध निवड

उपसंपादक -हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

संग्रामनगर ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूकीत सरपंच म्हणून अजित विठ्ठल रेवंडे व उपसरपंच म्हणून.आशा राजसिंह सावंत यांची बिनविरोध निवड झाली.

नूूतन सरपंच, उपसरपंच यांनी सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री .विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर चे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील,सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील,

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज या संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,सोलापूर जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनातून व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग, संग्रामनगर मधील सर्व नागरिक यांच्या सहकार्यातून जनतेची जास्तीत जास्त कामे करून, संग्रामनगर गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button