महाराष्ट्र

श्री.राजेंद्र जगन्नाथ सावंत यांना पीएचडी प्रदान

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्युज,

सांगली : कुसुमताई राजारामबापु पाटील महाविद्यालय इस्लामपूर येथील प्राणिशास्त्र विभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. राजेंद्र जगन्नाथ सावंत यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विज्ञान शाखेची अधिविभाग प्राणिशास्त्र विभागाचे चेअरमन डॉ एस एम गायकवाड व विभाग प्रमुख एस आर यंकंच्ची व मार्गदर्शन डॉ आर एम.गेजगे सर यांच्या हस्ते विद्यापीठाची पीएच.डी. पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.

कोबीवर पडणाऱ्या किडीचा एन्झाइम हा संशोधनाचा विषय असुन त्यांना डॉ. आर. एम. गेजगे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button