महाराष्ट्र

अभयसिंह जगताप यांची झरे येथे जाधव कुटुंबियाची सांत्वनपर भेट

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

कुगाव ते कळाशी दरम्यान बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत झरे तालुका करमाळा येथील जाधव कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला असून आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांनी झरे येथे जाऊन जाधव कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले असून त्यांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली आहे त्यांच्या समवेत अझहर जमादार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोष वारे बापू कदम आदी जण उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button