महाराष्ट्र

शिवसेना उपनेते विजय कदम व मा.आमदार विनोद घोसाळकर यांनी घेतले आई तुळजाभवानी मातेचे दर्शन

उपसंपादक ——–हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

शिवसेना उपनेते विजय कदम व शिवसेना उपनेते तथा मा.आमदार विनोद घोसाळकर यांनी आज घेतले तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन श्री आई तुळजाभवानी चरणी साकडे घातले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व गद्दारीने घेतलेल्या शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह पुन्हा उद्धव साहेबांना मिळू दे

व पुन्हा एकदा महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवू दे असे साकडे घालून आई तुळजाभवानीच्या दृष्टीने महाराष्ट्रात पुन्हा शिवसेने चे सरकार येईल असे संकल्प केले त्यावेळेस त्यांचा यथोचित सत्कार शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख .शामलताई वडणे. शाम पवार. शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम. उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार व शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर यांनी केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button