महाराष्ट्र
मीं पुन्हा येणारच हे भाकीत कोर्टाच्या येणाऱ्या निकालावर फडणवीस बोलले

बी.टी.शिवशरण
मीं जो बोलतो ते खरे करतो मीं पुन्हा येणारच असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी केले आहे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा घेतला जाईल कीं सोळा आमदारांचे भवि्तव्य सुप्रीम कोर्टात असल्याने येत्या काही दिवसात सत्ता संघर्ष्याचा महत्वपूर्ण निकाल कोर्ट देणार आहे
त्यात जर सोळा आमदार अपात्र ठरवले गेले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टांगती तलवार आहे जरी शिंदे सह सोळा आमदार अपात्र झालेच तर भाजप व शिंदे गटाचे बहुमत असल्याने सरकार कोसळत नाही मुख्यमंत्री शिंदे जरी गेले तर मीं पुन्हा मुख्यमंत्री होणार अश्या अर्थाने फडणवीस वारंवार छातीठोकपण जाहीर बोलतात मीं पुन्हा येणार कदाचित त्यांनी कोर्टाचा निर्णय गृहीतच धरलेला दिसतोय



