महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे कैवारी मा. आ. सदाभाऊ खोत यांचे दूध दरवाढीसाठी आंदोलन

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007932121

सांगली :चलो लोणी चलो लोणी चलो लोणी
शेतकऱ्यांचे कैवारी मा. आ. सदाभाऊ खोत यांचे दूध दरवाढीसाठी आंदोलन

दुध दरवाढी साठी दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण कृष्ण विखे पाटिल यांच्या प्रवरानगर येथील घरा समोर मा. आ. सदाभाऊ खोत खर्डा भाकरी खाऊन आंदोलन आहे

हे दिवाळी पाडव्या दिवशी मंगळवारी दिनांक 14/11/2023 रोजी सकाळी 11 वाजता कोल्हार येथे आहे तरी सर्व दुग्ध उत्पादक उपस्थित रहाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button