महाराष्ट्र
राजाराम बापू पाटील सह. साखर कारखाना गळीत हंगाम 2023-24 साखर पोती पूजन

टाइम्स 9 मराठी न्यूज – सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, मो. 8007 93 2121
सांगली: वाटेगाव (ता. वाळवा) राजाराम बापू पाटील सह. साखर कारखाना युनिट नंबर 2 मध्ये 2023 – 24 गळीत हंगाम सुरुवात केली असून कारखाना सुगर गोडाऊन नंबर 1 मध्ये मेनू केमिस्ट मा. श्री सावंत साहेब, मा. श्री. गायकवाड साहेब आणि इतर मान्यवरांच्या हस्ते साखर पोत्यांचे पूजन सोहळा संपन्न झाला, आणि नव्या उमेदीने 2023 – 24 चा गळीत हंगामास सुरुवात झाली.



