विशेष
अरमान बागवान यांने केला रमजान महिन्यातील एक दिवसाचा रोजा
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/03/IMG_20240319_151511.jpg)
करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
रमजान महिन्यातील पवित्र असा एक दिवसाचा कडक रोजा अरमान बागवान यांने पूर्ण केलासध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र सोहळा रमजानचा महिना चालू आहे या रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर कडक असे उपवास अर्थात रोजा करतात या महिन्यांमध्ये रोजा करणाऱ्या बांधवांना विशेष असे महत्त्व दिले जाते मुस्लिम समाजात इस्लाम धर्मियांमध्ये पाच तत्त्वांपैकी रोजाला विशेष महत्त्व आहे अशाच पद्धतीचा कडक रोजा बागवान नगर येथील आठ वर्षीय आरमान वसीम बागवान याने केला अरमान बागवान हिने त्याचा एक दिवसाचा रोजा करमाळा बस स्थानकासमोरील नुराणी मशीद येथे सोडला करमाळा येथील प्रसिद्ध फ्रुट व्यवसायिक वसीम शौकत बागवान यांचा हा मुलगा असून लहान वयात कडक असा रोजा केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे