महाराष्ट्र

घारगावच्या सरपंचपदी श्रीमती आशा रामलिंग देशमुखे, ‌ उपसरपंचपदी श्री दत्तात्रय सिताराम मस्तूद यांची बिनविरोध निवड

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

घारगाव ग्रामपंचायतिच्या नूतन सरपंचपदी माजी आमदार नारायण आबा पाटील गटाचे श्रीमती आशा रामलिंग देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय सिताराम मस्तुद यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, या निवडणुकीत सरपंचपदी आशा देशमुखे व उपसरपंचपदी दत्तात्रय मस्तुद यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली,

यावेळी पॅनल प्रमुख किरण पाटील तसेच, जगताप शिंदे गटाचे मा , उपसरपंच सतीश पवार, नारायण पाटील गटाचे इतर सर्व सदस्य मा, सरपंच लोचना पाटील,मा, सरपंच ,लक्ष्मी सरवदे,या, सरपंच अनिता भोसले, , ग्रामपंचायत सदस्य कविता होगले पाटील, आदी उपस्थित होते, तरी सरपंचपदी आशा रामलिंग देशमुखे व उपसरपंचपदी,‌ सिताराम दत्तात्रय मस्तुद यांची बिनविरोध निवड करण्यात आली

निवडणूक निर्णय अधिकारी विनोद बनसोडे साहेब, तलाठी मयूर क्षिरसागर, सहाय्यक सोमनाथ खराडे, ग्रामसेवक रवींद्र काळे भाऊसाहेब यांनी निवडणुकीचे काम पाहिले, रामलिंग देशमुखे व संजय सरवदे यांनी भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सरवदे साहेबांनी केले त्यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button