क्रीडा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व स्वराज्य व्यायाम शाळा निमगाव यांच्या वतीने साहेब चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन

प्रतिनीधी.. रियाज मुलाणी

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

मो नं 99 21 500 780

सोलापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अनिलजी कोकिळ यांच्या संकल्पनेतून माळशिरस तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, व शिवसेना शाखा निमगाव मगराचे तसेच स्वराज्य व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने साहेब चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि. ०७ मार्च २०२४ रोजी ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि बक्षीसांचे वाटप करण्यात आले या स्पर्धेत दरम्यान पुणे, सांगली, सातारा ,सोलापूर , या जिल्ह्यातून ४० संघ सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन शामतात्या मदने यांच्या हस्ते करण्यातआले. यावेळी प्रमुख उपस्थिती संतोषभैय्या राऊत माळशिरस तालुका शिवसेना प्रमुख, महादेव बंडगर ,निलेश कांबळे, योगेश देशमुख, लक्ष्मण डोईफोडे, अनिल बनपट्टे, अरुण मदने ,दत्ता काशीद ,नागनाथ मगर ,गोरख मगर, भाऊसाहेब मगर ,बंडू मगर, विजय धनगरे ,पप्पू मगर, बालाजी मगर ,सचिन कदम, दादा पवार, विशाल आप्पा मगर, स्वप्निल गाडेकर, शुभम पवार, संदीप पवार, प्रथमेश पवार ,आदी‌ शिवसैनिक उपस्थित होते प्रथम क्रमांक महाराणा कंळब, द्वितीय क्रमांक स्वराज्य व्यायाम मंडळ निमगाव अभिषेक मगर, तृतीय क्रमांक स्वराज्य व्यायाम मंडळ निमगाव वैभव जाधव, चतुर्थ क्रमांक श्रीराम भवानीनगर अमोल गरजे, उत्कृष्ट खेळाडू अभिजीत मगर, आदर्श खेळाडू सिद्धार्थ कांबळे, यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button