शहर

सामाजिक कार्यकर्त्या अमिना तांबोळी यांचे निधन…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

अकलूज येथील मुस्लिम समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या अमिना बबन तांबोळी यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक १ जुलै रोजी निधन झाले,मृत्यू समयी त्या 90 वर्षाच्या होत्या…

त्यांच्या मागे दोन विवाहित मुले एक विवाहित मुलगी जावई,सुना,नातवंडे असा परिवार असुन आहे मंगळवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी अकरा वाजता त्यांचा अंत्यविधी अकलूज येथील मुस्लिम दफनभूमीत होणार आहे,अकलूज चे मशहूर प्रेस फोटोग्राफर पत्रकार शकूर तांबोळी यांच्या त्या मातोश्री होत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button