महाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज… माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील फुंकणार “तुतारी”… सूत्रांची माहिती…प्रथम आपल्या टाईम्स 9 मराठी न्युजवर

आमीर मोहोळकर
प्रतिनीधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क,अकलूज
मोबाईल नंबर 9890299499
⛔ माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील फुंकणार “तुतारी”… सूत्रांची माहिती…
⛔ येत्या दोन दिवसात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता… सूत्रांची माहिती
⛔ जनतेच्या नजरा फक्त पक्ष प्रवेशा कडे…
⛔ धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीने जिल्ह्याचे समीकरणे बदलणार…
⛔ भाजपा च्या गोटात खळबळ…
⛔ अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष अकलूज कडे…



