महाराष्ट्र

“उत्तमराव जानकर “यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .——-97 30 867 448

राष्ट्रवादी पक्षाचे नेते व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य “उत्तमराव जानकर” यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना 105 सायकली, 5000 वह्या वाटप करण्यात आले तसेच तुळजापूर तालुक्यातील अनाथ आश्रमातील मुलांना भोजनाचे आयोजन ही करण्यात आले होते त्याचप्रमाणे MPSC व UPSC मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 115 रक्तदात्यांनी रक्तदान केले

याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री–” अजितदादा पवार” यांनी उत्तमराव जानकर यांना भ्रमणध्वनी वरून” वाढदिवसाच्या शुभेच्छा” दिल्या तसेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदीप गारटकर ,सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष- फत्तेसिंह माने पाटील ,अभिजीत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे संतोष राऊत ,महादेव बंडगर ,गणेश इंगळे ,राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक व न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष– अशोक दादा गायकवाड ,सोलापूर जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे सरचिटणीस- साजिद भाई सय्यद, आरिफ भाई पठाण ,राहुल ढेरे पाटील, आर पी आय चे विकासदादां धाईंजे, बाळासाहेब धाईंजे, राजीव गायकवाड, विनायक माने, तुकाराम देशमुख ,गौतम आबा माने ,अशोक देशमुख, शरद राव-, कवितके आण्णा , शामराव बंडगर, जुबेर बागवान, भैय्या साठे, पांडुरंग वाघमोडे, आदी मान्यवर व चाहत्यानी उपस्थित राहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
07:05