शहर

सोलापूर जिल्हा भाजपाचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जय राणा ग्रुपच्या वतीने फळे वाटप.

टाइम्स 9 मराठी न्यूज

सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री व शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

जय राणा ग्रुप ने इतर अनाठायी खर्चाला फाटा देऊन अकलुज येथील उपजिल्हा रुग्णांलयातील रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करुन आदर्शवत कार्य केले आहे. याप्रसंगी जय राणा ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button