महाराष्ट्र

मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्त्वाचे निर्णय

(ठाणे प्रतिनिधी) राजेंद्र भगवान भोईर
टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
बुधवार, दि. 29 नोव्हेंबर 2023

मदत व पुनर्वसन विभाग
👉🏻 अवकाळीग्रस्त भागाला सर्व पालकमंत्री भेट देणार

सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश

शालेय शिक्षण
👉🏻 राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

शाळांचे मूल्यांकन करणार पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा

अल्पसंख्याक विकास विभाग
👉🏻 मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली

उद्योग विभाग
👉🏻 औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित सेवानिवृत्ती वेतन

गृहनिर्माण विभाग
👉🏻 झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात
झोपडीधारकांना मोठा दिलासा

महसूल विभाग
👉🏻 राहाता, कोपरगाव येथील शेती महामंडळाची जमीन नवीन औद्योगिक वसाहतीसाठी

महसूल विभाग
👉🏻 महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार

महसूल विभाग
👉🏻 खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button