महाराष्ट्र

करमाळा तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी अमीर तांबोळी

करमाळा प्रतिनिधी अलिम शेख

करमाळा तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी नगरसेवक हाजी अल्ताफ हाजी उस्मान तांबोळी यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमीर तांबोळी यांची निवड करण्यात आली

सदरची निवड ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे

करमाळा तालुका मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्षपदी आमिर तांबोळी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे मी आपल्या पदाचा ओबीसी संघटनेतील कार्यकर्ते यांच्या अडीअडचणी सोडवण्या कामी पुरेपूर प्रयत्न करील अशी माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष आमिर तांबोळी यांनी पत्रकाराशी बोलताना माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button