महाराष्ट्र

सदाशिवनगर येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. . 97 30 867 448

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री “विजयसिंह मोहिते पाटील ” यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 10 जून 2023 रोजी शिवामृत -भवन
-सदाशिवनगर ता.माळशिरस जि.सोलापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबिराचे उद्घाटन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील ,यांच्या हस्ते होणार असून आमदार राम सात पुत, शिवामृत दूध उत्पादक संघाचे चेअरमन- धैर्यशील मोहिते पाटीलने, सोलापूर जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष -बाबाराजे देशमुख, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या शिबिराचे आयोजन- शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट ,माजी जिल्हा परिषद सदस्यता माजी पंचायत समिती- सदस्य माळ शिर, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच येळीव जाधववाडी, पुरंदावडे , सदाशिवनगर- ग्रामपंचायत ,मांडवे- ग्रामस्थ, तामशिदवाडी- ग्रामपंचायत सर्व सरपंच, , ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ आणि” जिव्हाळा” फाउंडेशन सदाशिवनगर आदिनी आयोजन केले असून या भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button