महाराष्ट्र

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर (19 नोव्हेंबर 2023)

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007 93 2121

टॉप हेडलाईन्स

एनडीएच्या दीक्षान्त संचलन सोहळ्यासाठी पुण्यात राष्ट्रपतींची उपस्थिती

”मोदी बॉलिंग करतील अन् अमित शाह बॅटिंग”, संजय राऊतांनी साधला निशाणा

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं जे बोललं ते करून दाखवलं; 1 लाख 30 हजार चाहत्यांची बोलती झाली बंद

भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा विक्रम, 30 षटकात फक्त 2 चौकार

उत्तराखंडातील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची 8 दिवसानंतरही सुटका नाही, मृत्यूशी झुंज सुरू

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते विनोद थॉमस यांचे निधन

शरद पवार यांनी मराठा की ओबीसी ते जाहीर करावं, प्रतापसिंह जाधव यांचं खुलं आव्हान

वर्ल्डकप फायनलदरम्यान बिघडली शमीच्या आईची तब्येत; रुग्णालयात दाखल

जबरदस्त! भारताच्या अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ; पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला

मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदीत बीड ठरला अव्वल, आतापर्यंत 11 हजार नोंदी सापडल्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button