शहर

धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तशिवरत्न फाउंडेशन ,डाॅटर्स माॅम फाउंडेशन, व रेट्रो फिटनेस क्लब अकलूज, यांचे संयुक्त विद्यमानेमोफत योगा कार्यशाळा आयोजन

उपसंपादक——हुसेन मुलाणी
टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
मो. 9730 857 448

समस्या अनेक उपाय एक योग एक जीवनशैली आहे जीवन जगण्याची कला आहे समस्या अनेक आहेत उपाय एकच “योगसाधना”आहे आजच्या आधुनिक जीवनशैली मुळे खुप सारे आजार आपल्या ला वरदान म्हणून मिळत आहेत

योग अभ्यास करून दिनचर्या सुनियोजित करा व आहारावर नियंत्रण,ताणताणावांचे व्यवस्थापन अनेक व्याधींवर निराकारण योगद्वारे शक्य आहे
शिवरत्न फाउंडेशन डाॅटर्स माॅम फाउंडेशन व रेट्रो फिटनेस क्लब यांचे संयुक्त विद्यमाने निःशुल्क योग साधना कार्यशाळा अकलूज मध्ये घेण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी सहकुटुंब सहभागी व्हावे आणि आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि आपली जीवनशैली बदलावी

आपल्या ऋषीमुनींनी दिलेली मौल्यवान योग साधना अंगीकृत करावी व आपल्या नविन आयुष्याला सुरुवात करावी

या कार्यशाळेमध्ये मिळणारे लाभ पुढील प्रमाणे आहेत

रोगनिवारण योग, मोटापा निवारण मधुमेह निवारण निद्रानाश निवारण मणक्याचे आजार कंबर दुखी व्याधी निवारण महिलांच्या विविध व्याधी निवारण मुलांसाठी बुद्धीवर्धक उंची वाढवण्यासाठी स्मरणशक्ती एकाग्रता नैतिकता सामाजिक भान कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदार अशा विविध प्रकारे संपुर्ण शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक,सामाजिक विकास होतो
सदरील कार्यशाळा वय वर्षे ८ पासून पुढील सर्व मुले मुली महिला पुरूष यांच्या साठी खुली आणि मोफत आहे

सर्वांनी सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन शिवरत्न फाउंडेशन डाॅटर्स माॅम फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा ‘शितलदेवी मोहिते पाटील ‘यांनी केले आहे
या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षक म्हणून भारतीय योग संस्थान दिल्ली येथील साधक येणार आहेत

स्थळ:- विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल
कालावधी दोन महिने
दिनांक 11/4/2023 पासुन सुरू वेळ सकाळी 5.30 ते 6.30 सायं 5 ते 6
स्थळ विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज

अधिक माहितीसाठी संपर्क
9970565009/ 86988 84788/ 9511644311

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button