महाराष्ट्र
कणदूर (ता. शिराळा) मध्ये सकल मराठा समाजाचा कँडल मोर्चा

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो.8007932121
सांगली : शिराळा तालुक्यामधील कणदूर गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज दिनांक 30/10/23 रोजी कणदूर (32 शिराळा ) मध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला
त्यात हजारोच्या संख्येने मराठा समाज एकवटला त्यात महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, व गावातील इतर समाजांनी देखील पाठिंबा दर्शिवला त्याबद्द्ल् त्या सर्वांचे सकल मराठा समाज कणदूर यांच्या वतिने हा मोर्चा एकदम शांततेत पूर्ण झाला.

तसेंच उद्या पासून साखळी उपोषणाला सुरवात होईल अशी घोषणा मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली त्यात गावातील महिला व गणेश मंडळ पुढाकार घेऊन हे साखळी उपोषण करणार आहेत..



