महाराष्ट्र
मराठा आरक्षण संदर्भात राज्यपालांना निवेदन सादर

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत मो. 8007932121 टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा. खा. सुप्रिया सुळे ताई, मा. आ. जयंत पाटील साहेब आणि मा. आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज महामहिम राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेऊन मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठीचे निवेदन दिले.



