महाराष्ट्र
भवानीनगर गावाला दूषित पाण्याचा पुरवठा

सांगली प्रतिनिधी : आनंद सावंत मो 8007932121 टाइम्स 9मराठी न्यूज
भवानीनगर गावातील कराड – तासगाव रोड लगत असणाऱ्या ग्रामपंचायत भवानीनगर च्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या मेन लाईन चा आहे जरा बारकाईने बघा गेल्या कित्येक दिवसापासून लिकेज झालेल्या व्हॉल्व्ह चे लिकेज काढण्यासाठी हे खोदलेले आहे परंतु लिकेज राहिले बाजूला पाईप लाईन च्या वरून जे मोठे गटार वहात आहे त्या गटर चे दूषित पाणी टिबकून या लिकेज झालेल्या व्हॉल्व्ह मधून आत जाऊन सर्व गावातील लोकांना हेच पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे आणि हेच दूषित पाणी सर्व ग्रामस्थ पित आहेत या दूषित पाण्यामुळे आजारी पडणाऱ्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ चालू आहे याला जबाबदार कोण ? ….स्वच्छ …सुंदर…..निर्मळ भवानीनगर.



