Top 11: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर (5 नोव्हेंबर 2023)

टाइम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर सांगली जिल्हा प्रतिनिधी आनंद सावंत मो 8007 93 2121
टॉप हेडलाईन्स
1️⃣ – ‘अजित दादाचं वय लहान, त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी पुढच्या काळातच’ – दीपक केसरकर
2️⃣ – एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून तातडीने एअर अम्बुलन्सची व्यवस्था
3️⃣ – यवतमाळमध्ये देशातील एकमेव सीतामातेचे मंदिर; सीतामातेच्या मूर्तीची पुर्नप्रतिष्ठापना
4️⃣ – एनआयएची दहशतवादाविरोधात मोठी कारवाई , पुण्यातील इसिस मॉड्युल प्रकरणी 7 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल
5️⃣ – मराठवाडा पाणी प्रश्न पेटणार! आमदार शिरसाट यांच्याकडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा
6️⃣ – बिहारमधील जातीनिहाय जनगणनेत मुस्लिम, यादवांची संख्या जास्त दाखवल्याचा अमित शाह यांनी केला गंभीर आरोप
7️⃣ – विराट कोहलीचे 49वे शतक, सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8️⃣ – काँग्रेस कपटी पक्ष, त्यांना मतदान करू नका; अखिलेश6 यादवांची घणाघाती टीका
9️⃣ – नंदुरबार मधील नागाई साखर कारखान्याचे मेन्टेनन्स कामकाज बंद; शेतकऱ्यांकडून बेमुदत धरणे आंदोलन
🔟 – मनेका गांधींविरोधात मानहानीचा दावा ठोकणार एल्विश! व्हिडिओ शेयर करत दिली धमकी
1️⃣1️⃣- विश्व कप स्पर्धेमध्ये दक्षिण आप्रिके विरुद्ध विजय, भारताचा सलग 8 वा विजय



