आरोग्य

व्यायाम करूनही फ्रेश वाटत नाही, थकवा जास्त? डाएट चुकतंय,आहार चुकीचा..? तर काय घ्यावे..

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

व्यायामानंतर विकनेस जाणवत असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींची कमतरता आहे, हे ओळखा आणि लवकरच मायलीन न्युट्रेशन च्या आरोग्य सल्लागार आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

फिट राहण्यासाठी नियमितपणे व्यायाम केलाच पाहिजे, यात काहीच दुमत नाही.. पण खूप जास्त हेवी वर्कआऊट करणे आणि त्या तुलनेत तुमचा आहार मात्र अगदीच कमी असेल, तर तुमच्या वर्कआऊटला काहीही अर्थ नाही… कारण यामुळे तुमच्या शरीरातील उर्जा तर खर्च होईल, पण त्याची भरपाई मात्र आहारातून होणार नाही.

त्यामुळे व्यायाम केल्यानंतर तुम्हाला दिवसभर उत्साह वाटण्याऐवजी खूप थकवा जाणवू लागेल.. व्यायामानंतर तुम्हालाही असाच विकनेस जाणवत असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींची कमतरता आहे, हे ओळखा आणि लवकरच आरोग्य सल्लागार आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

वर्कआऊट आणि डाएट यांचं गणित जुळवताना हे लक्षात घ्या. तुम्ही जर दररोज एक तास नियमितपणे हेवी वर्कआऊट करत असाल, तर तुमच्या आहारात ओट्स, पनीर, फळं, भाज्यांचे सूप, सॅलड, कडधान्ये, प्रोटीन्स, सुकामेवा, या सगळ्या गोष्टींचा नियमितपणे समावेश असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहारातून नियमितपणे मिळत गेल्या तरच व्यायामामुळे आलेला थकवा निघून जाऊ शकतो आणि दिवसभर उत्साह वाटू लागतो.यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे मायलीन न्युट्रेशन जगातील नंबर 1 सकस संतुलित आहार

व्यायाम करण्यापुर्वी या गोष्टी खा…ज्या पदार्थात कार्बोहायड्रेट्स असतात, असे पदार्थ तुम्ही व्यायाम करण्यापुर्वी खाऊ शकता. व्यायाम करण्याच्या आधी मायलीन चे अँनर्जी अप कोमट पाण्यात पिणे देखील खुप फायदेशीर ठरतो.

हेवी कार्डिओ एक्सरसाईज केल्यानंतर ३० ते ४५ मिनिटे काही खाऊ नये. त्यानंतर एकदम पोटभर जेवणेही योग्य नाही. त्यामुळे एक्सरसाईज केल्यानंतर एक ते दिड तासानंतर सकाळ चा नाष्टा म्हणून मोड आलेली कडधान्ये,सॅलड,भाज्यांचे सूप, फळांचा रस आणि महत्वाचे म्हणजे मायलीन चा प्रोटीन शेक, मिल्क शेक या गोष्टी व्यायाम झाल्यानंतर घेणे कधीही चांगले. यामुळे कॅलरी बर्न होण्यासाठी मदत होते.आणि आपल्या शरीरातील पेशी अँक्टीव्ह होताच त्या पेशींना पेशीय पोशक आहार म्हणजे मायलीन चा जगातील नंबर 1 असा सकस संतुलित आहार देणे गरजेचे आहे.

यासाठी तुम्हालाही असाच व्यायामानंतर विकनेस जाणवत असेल तर तुमच्या आहारात काही गोष्टींची कमतरता आहे, हे ओळखा आणि लवकरच मायलीन न्युट्रेशन च्या आरोग्य सल्लागार आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button