महाराष्ट्र

कै.बाळासाहेब भोसले यांचेप्रथम पुण्यस्मरणा निमित्त किर्तनाचे आयोजन.

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र जोशी समाज समितिचे संपर्क प्रमुख मा.महावीर बाळासाहेब भोसले यांचे वडिल कै.बाळासाहेब संभाजी भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त सोमवार दिनांक २६/६/२०२३ रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता ह.भ.प. भरत महाराज शिंदे

(चांडाळ चौकडी फ्रेम बाळासाहेब) यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी व फुले टाकण्यासाठि उपस्थित राहण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button