शहर

ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्थी निमित्त हिंदू मुस्लिम बांधवांना शिवतेसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते खाऊ वाटप

विशेष प्रतिनिधी.. रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो 99 21 500 780

आज दिनांक 28 /09 /2023 रोजी अकलूज मध्ये ईद-ए-मिलाद व अनंतचतुर्थी निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या एकता बहुउद्देशीय संस्था,छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड,यांच्या वतीने अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील व अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या हस्ते खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला

याप्रसंगी एकता बहुउद्देश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जावेद (बाबा) तांबोळी, अकलूज ग्रामपंचायत मा.मेंबर दादाभाई तांबोळी, अतिक जमादार, जावेद मदारी, एहसान मुलाणी, मनोज पोटे, दादा शेख, रफिक मदारी, सरफराज काझी, करण भंडारे, अझर जमादार, फिरोज तांबोळी, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button