महाराष्ट्र

रुद्राक्ष बाळासाहेब पाटील आणि ऐश्वर्य प्रताप सह दिव्यांग पवार यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत. भ्रमणध्वनी क्रमांक -7030516640

चीनमध्ये पार पडलेल्या 2023 एअर रायफल शूटिंग आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने गोल्ड मेडल जिंकून विश्वविक्रम नोंदवला आहे.

चीनमध्ये झालेल्या दहा मीटर पुरुषांच्या रायफल शूटिंग मध्ये रुद्राक्ष बाळासाहेब पाटील ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि दिव्यांग पवार यांनी 2023 आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करून भारताला सुवर्णपदक मिळवून देऊन विश्वविक्रम केला आहे .रुद्राक्ष बाळासाहेब पाटील यांचे वडील पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. तर रुद्राक्ष पाटील ठाण्याचे सुपुत्र आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button