सदाशिवनगर महसुल मंडळ कार्यालया मध्ये “महसुल सप्ताह” दिवस साजरा
उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .—–.97 30 867 448
महसुल विभाग “तहसिल कार्यालय माळशिरस” अंतर्गत सदाशिवनगर महसुल मंडळ कार्यालय येथे शासनाने राबविलेला महसुल सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळशिरस तहसिल चे तहसिलदार सुरेश शेजुल होते त्यांच्या’ शुभहस्ते’ महसुल सप्ताहा निमित्त देशसेवेसाठी वाहुन घेतलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला महसुल विभागात उल्लेकनिय काम करणारे तलाठी, कोतवाल, कर्मचारी,बी एल ओ, सामजिक कार्यकर्ते यांचा सन्मान तहसिलदार यांचे हस्ते करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सदाशिवनगर सरपंच विरकुमार दोशी , आर पी आय चे सोलापुर जिल्हाअध्यक सोमनाथ भोसले,उपसरपंच उदय धाईजे, सदस्य तानाजी ओवाळ, चेअरमन बाळु सुळे, मदन सुळे, चंद्रकात तोरणे , राजेंद्र जाधव पोलिस पाटील अर्पना लोंढे, ग्रामसेवक प्रंशात रुपनवर, मुख्यादाक जगताप सर , अनिल अवघडे, तुकाराम जाधव, पप्पु जाधव, आप्पा लोंढे, सचीन ओवाळ , महसुल विभागाचे तलाठी,कोतवाल, सेतु विभाग, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सदाशिवनगरच्या मंडळ अधिकारी सुशमा दराडे यांनी केले