शहर

सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांची तडकाफडकी बदली

पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक.7030516640. पालघर जिल्हा वृत्तांत

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांची पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून पालघर कंट्रोल येथे तडका फडकी बदली केली आहे.

मात्र पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी शासकीय कारणास्तव सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांची बदली 1 ऑगस्ट 2023 पासून पालघर कंट्रोल येथे करण्यात आली आहे असे सांगितले असले तरी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या कारकिर्दीत मांडे येथील महिलेचा खून, गणेश ज्वेलर्स 36 ग्राहकांची एक करोड रुपयांची फसवणूक, अशा गुन्ह्यांचा तपास करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गवळी अपयशी ठरले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button