महाराष्ट्र

मेंढा ता.जि.उस्मानाबाद येथील रब्बानी शेख यांचा सेवानिवृत्ती निमित्त जि.प .उस्मानाबाद चे सी.ई.ओ राहुल गुप्ता यांच्या हस्ते सत्कार

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

मेंढा ता . जि. उस्मानाबाद येथील रहिवासी व जिल्हा परिषद शाळा सांगवी ता. जि. उस्मानाबाद येथील सह शिक्षक रब्बानी अब्बास शेख हे 38 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले

या सेवानिवृत्ती निमित्त जिल्ह्यातील 168 शिक्षकांसह व रब्बानी शेख यांचा सत्कार उस्मानाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते सहपरिवार सत्कार करण्यात आला याप्रसंगी रब्बानी शेख यांचा परिवार तसेच जिल्हा परिषदेमधील अधिकारी ,कर्मचारी व बहुसंख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
06:49