महाराष्ट्र
अकलूज नगर परिषदेच्या वतीने “-हरित वारी -निर्मळ वारी” या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
महाराष्ट्र शासनाच्या हरित वारी निर्मल वारी या योजनेअंतर्गत आषाढी एकादशी पालखी निमित्त अकलूज नगरपरिषदेच्या वतीने अकलूज आणि परिसरातील कर्मवीर चौक अकलाई मंदिर व्यंकट नगर होनमाने प्लॉट इत्यादी ठिकाणी 75 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी अकलूज नगर परिषदेचे मुख्य अधिकारी दयानंद गोरे, वृक्ष अधिकारी- नरेंद्र पाटोळे , टाइम्स 9 मराठी न्यूज चे- उपसंपादक हुसेन मुलाणी ,ग्रामपंचायत चे माजी सदस्य- दादाभाई तांबोळी, नागेश शेटे , आनंद जाधव ,शुभम काशीद, सोमनाथ कारे, अल्ताफ मुलाणी ,मुबारक तांबोळी, समाधान काटे , आदि मान्यवर उपस्थित होते