महाराष्ट्र

आॕगस्ट क्रांतीदिनी “शहीद- गजानन वाघमारे “यांच्या स्मारकास केले अभिवादन !

कार्यकारी -उपसंपादक हुसेन ——मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. — 97 30 867 448

भारत पाक युद्धात अजरामर झालेले शहीद जवान गजानन वाघमारे व स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या प्राणाची आहुती देनाऱ्या सर्वं शहिद स्वातंत्र्यवीरांचा आज स्मरण करण्याचा दिवस असुन आज क्रांतिदिनाचे औचित्य साधुन माळखांबी ता.माळशिरस या ठिकाणी शहिद गजानन वाघमारे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बच्चन साठे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवराम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य दयानंद शेळके पाटील , वसुदेव शेळके पाटील,माळखांबी ग्रामसेवक
शंतनु गीते, पवन चंदनशिवे, महेश सुरवसे, बाळासाहेब शेळके पाटील,शरद शेळके पाटील, बबलू वाघमारे,व ग्रामपंचायत कर्मचारी मारुती साठे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button