शहर
जय आदेश गोसावी यांचे अल्पशा आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
अकलूज महादेव नगर येथील जय आदेश गोसावी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असून मृत्यू समय त्यांचे वय 23 वर्षे होते

त्यांच्या पश्चात पत्नी आई-वडील आजोबा आजी असा परिवार असून नुकतेच मे 2022 मध्ये त्यांचा विवाह झाला होता त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे




