शहर

बहुजन क्रांती प्रतिष्ठान माळीनगर यांच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२वी जयंती साजरी

माळीनगर प्रतिनिधी .…रियाज मुलाणी , टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 9921500780

माळीनगर येथे बहुजन क्रांती प्रतिष्ठान च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमात याप्रसंगी राजू लोखंडे, भजनदास वाघमारे, सुभाष कांबळे, गणेश करडे सर, प्रीतम लोखंडे, अरुण सोनवणे, दादा जगताप ,सचिन दळवी, श्रीमंत माने, प्रकाश कांबळे ,दीपक दळवी, कपिल गाडे, प्रशांत काळे, बंटी लवटे, अरमान कोरबु, मंदार जगताप,शुभम खरात, दीपक वाघमारे, अनिकेत दळवी, मोसिन शेख, रंजीत वाघमारे, मोहित वाघमारे, अभि जाले, सौरभ यादव, अथर्व कांबळे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधवांनी उपस्थित राहून अभिवादन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button