शहर

डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शंकर नगर येथे महाराष्ट्र शासनाचा “आनंदाचा शिधा ” या किटचे वाटप

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

आंबेडकर जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या ” आनंदाचा शिधा” या योजनेचा वाटप कार्यक्रम यशवंतनगर ता.माळशिरस जि.सोलापूर येथील विकास कार्यकारी सोसायटी शंकर नगर दुकान नंबर 372 अकलूज या ठिकाणी करण्यात आला त्यावेळी 650 कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या या योजनिंचा लाभ सर्व घेण्याचा मार्गदर्शन करुन सोलापूर जिल्हा भारतीय जनत पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले

यांनी यावेळी सर्व लाभदारांना शासनाच्या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच आपल्या सरकारचं सर्व ग्राहकांच्या वतीने सर्व लाभदारांच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सगळ्यांनी आंबेडकर जयंतीच्या आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रमानिमित्त अभिनंदन केले आणि आभार व्यक्त केले या प्रसंगी सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुख्तार भाई कोरबू भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते सुभाष काका गोसावी ,शिवाजी माने ,बाळासाहेब लोखंडे , स्वास्त धान्य दुकानाचे चालक आप्पा सावंत व सकेत सावंत सर्व लाभदायक यावेळी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button