शहर

जावेद बागवान यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या माळशिरस तालुका प्रचार समन्वयक पदी निवड

उपसंपादक——- हुसेन मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448

अकलूज येथील जावेद युसुफ बागवान यांचे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशनच्या माळशिरस तालुका प्रचार समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी केली आहे

सदर ही नियुक्ती पुढील तीन वर्ष अथवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे सदर हे नियुक्ती केलेले पद मानद स्वरूपाचे असून आपणास भारतीय संविधान भारतीय कायदे व आपल्या माहिती अधिकारी कार्यकर्ता फेडरेशनच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावयाचे असून सदर आपण पदावर राहून माहिती अधिनियम 2005 या व्यापक जनहितासाठी वापर करावा तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार छछछअधिनियम 2005 चा प्रसार व प्रचार करावा लागणार असून या पदाचा आपण जबाबदारी वापर करावा असेही नियुक्ती पत्रात म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button